Thursday, May 30, 2013

प्रेम म्हणजे काय ?




प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही

छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही

का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवन

हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवणमनाला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाहीपण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाहीरात्री छान च असतात ………। तिच्या स्वप्नानी भरलेल्यादेऊन जातात उभारी …॥ मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुरालाप्रेम कधी सफल होते तर कधी नाही …….. ते जीवनात कधी ही सब कूच नसतपण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात ते नेहमीच जपायाच असतप्रेमाचे हे कोड कदाचित कधी च कुणाला उलगडणार नाही ….पण त्या साठी हे जग प्रेम करायचे ही कधी थांबणार नाही …..